Share

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, भरपाई देण्याची मागणी

Published On: 

औरंगाबाद : अवकाळी पावसाने मराठवाड्यात थैमान घातले आहे. त्यात जिल्ह्यात अनेक तालुक्यांना याचा फटका बसला आहे. त्याच्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाण झाले आहे

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन सोंगणीस आलेल्या गहु ,हरबरा ,ज्वारी हि पिके आडवी झाली आहे. तसेच कांदा, टमाटे, शेतात पडुण असलेल्या मक्का याही पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक महासंकटात सापडला आहे.

देवगांव रंगारी परिसरातील देवळी, कानडगांव, देभेगांव, देवळाणा, माटेगांव, लामणगांव, विटखेडा, चांभारवाडी, ताडपिंपळगांव आदी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शासनाने या पिंकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना  अर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!