मुंबई : मराठी चित्रपट सृष्ठीतल्या अभिनेत्री देखील सध्या बोल्ड फोटोशूट करताना दिसत आहेत. यातच ऋतुजाचे देखील नाव आहे. रंगभूमीवर सरळ आणि साधेपणाने चाहत्यांचे मन जिकणाऱ्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपला बोल्ड अंदाज दाखवून देखील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CNyttGTj179/?utm_source=ig_web_copy_link
‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या सुपरहिट मालिकेमुळं घराघरात पोहोचलेली ऋतुजा आज आपल्या एका बोल्ड फोटोशूटमुळं चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. तिचा हा अंदाज पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. तिच्या या फोटोवरती लाइक्स आणि कंमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिनं आपल्या बेडरुममध्ये एक टॉपलेस फोटोशूट केलं आहे. हे फोटो पाहून मराठी सेलिब्रिटींनी देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
https://www.instagram.com/p/CM06tTADRza/?utm_source=ig_web_copy_link
ऋतुजानं आजवर स्वामिनी, एका लग्नाची तीसरी गोष्ट, मंगळसुत्र, तू माझा सांगाती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये सोज्वळ सुनेची भूमिका साकारली आहे. या पार्श्वभूमीवर तिचा हा बोल्ड अवतार पाहून प्रेक्षक देखील अवाक् झाले आहेत. मात्र तिच्या या लूकला भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- लॉकडाऊनचा निर्णय जाहीर होणार? मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- सर्व धार्मिक स्थळांच्या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

