🕒 1 min read
अमरावती : भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे. भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते. असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. त्यांनी सुप्रसिद्ध कथावचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांच्या प्रवचनासाठी हरिद्वार येथे भावीकांना घेऊन जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे,,भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते सुप्रसिद्ध कथावचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांच्या प्रवचनासाठी हरिद्वार येथे शेकडो भक्तांना घेऊन जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेस ला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना pic.twitter.com/m2qnWcdB4n
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) November 9, 2021
हरिद्वार येथील प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक या आश्रमात जातात. यंदाही अमरावती जिल्ह्यातून शेकडो भाविक रवाना झाले आहेत. खासदार नवनित राणा यांनी या भाविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्यानंतर गोंडवाना एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
याबाबत खासदार नवनीत राणा यांनी ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात, भागवत कथा ही मनुष्य जीवनाचा सार आहे. भागवत ऐकल्याने केवळ कानच नव्हे तर अंतर्मन सुद्धा शुद्ध होते. सुप्रसिद्ध कथावचिका व प्रवचनकार सुश्री रामप्रियाजी यांच्या प्रवचनासाठी हरिद्वार येथे शेकडो भक्तांना घेऊन जाणाऱ्या गोंडवाना एक्सप्रेस ला हिरवी झेंडी दाखवून केले रवाना.
महत्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

