🕒 1 min read
पुणे : औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे यांनी जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाआरती, मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे, अशी आंदोलने कार्यकर्त्यांनी सुरु ठेवली आहेत. तसेच काही भागात त्यांच्याकडून पोलिसांना निवेदनही दिले जात आहे.
आज सकाळी लाऊडस्पिकरच्या प्रश्नावरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांची भेट घेतली. याठिकाणी वसंत मोरे ही उपस्थितीत होते. यावेळी वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना आपली वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
