Share

आज रंगणार मुंबईविरुद्ध कोलकाता ; मुंबईसमोर मोठे आव्हान

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा आरसीबी संघाकडून पराभव झाला. सलामीच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होत असलेल्या दुसऱ्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाने कसुन सराव सुरु केला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडीयमवर हा सामना होत आहे.

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर गतविजेत्या मुंबईने आपल्या संघाला विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. कोलकाता विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित हा एका नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्ध पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सला आझ तुल्यबळ कोलकाता नाईट रायडर्सशी लढत द्यावी लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी कोलकाता सज्ज आहे, तर पहिल्या सामन्यातील पराभव विसरून सरस खेळ करण्याचे आव्हान मुंबईसमोर आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!