Share

सुवर्णक्षण: मुख्यमंत्र्याच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन

Published On: 

सिंधुदुर्ग : कोकणवासियांसाठी आज खरोखर मोठा दिवस आहे. कारण सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर आले आहेत. चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित आहेत.  ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, सुभाष देसाई, विनाययक राऊत, रामदास आठवले, अनिल परब असे सर्व पक्षीय नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये आता राणे- ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!