Share

युवकावर चाकू हल्ला! पाणी भरण्यावरून झाला वाद 

Published On: 

औरंंगाबाद : पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर चार जणांनी सौरभ प्रविण मुंडे (वय २५, रा.जि.प.शाळेजवळ, जोगेश्वरी) या युवकास चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन जणांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जोगेश्वरी येथे घराजवळ सौरभ मुंडे हा पाणी भारत असतांना त्याचा पाटील यांच्याशी झाला. सुरवातीला शाब्दिक वादाचे नंतर भांडणात रुपांतर झाले. त्याचाच राग मनात धरून चार ते पाच जनांनी मुंडे याला मारहाण करण्यात सुरवात केली. भांडणात त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला.

त्यानंतर सौरभ मुंडे यानी दिलेल्या तक्रारीवरून भिमराव पाटील, प्रदीप थोरात, रमा पाटील व त्यांच्या साथीदाराविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!