Share

राशीद खान दुबईत करतोय मजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या परदेशी क्रिकेटपटू मायदेशी परतले आहेत.

काही विदेशी खेळाडूंना मायदेशी परतण्याआधी मालदीव व  दुबईमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथून त्यांना सरकारची परवानगी मिळल्यानंर त्यांना घरी परतता येणार आहे. दरम्यान, खेळाडू मालदीव व दुबईमध्ये मौज मजा करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/COzyM7-hweB/?utm_source=ig_web_copy_link

तसेच फगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खान सध्या दुबईत आहे. सध्या कोणतीही स्पर्धा नसल्याने तो दुबईत सुट्टयांचा आनंद घेतोय. आपल्या इन्स्टाग्रामवरच्या काही फोटोजमधून तो सुंदर क्षण व्यतित करत असल्याचं दिसतंय. नुकताच पोस्ट केलेला एक फोटो पाहून इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट हिला देखील हेवा वाटला. तिनेही मी मी दुबईला येऊ का?, अशी मजेशीर कॉमेंट केली आहे. भल्या भल्या बॅट्समनची दांडी गुल करणाऱ्या राशीदची यावेळी डॅनियलने दांडी गुल केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!