Share

‘किरीट सोमय्या 28 सप्टेंबर ला कोल्हापूरला जाणार’ प्रशासनाला दिले पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या आता 28 सप्टेंबरला कोल्हापूरला जाणार आहे. त्यांनी याबाबत कोल्हापूर प्रशासनाला पत्र लिहिले आहे. याची माहिती त्यांनी पत्रात दिली आहे.

दरम्यान किरीट सोमय्या २० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला येणार होते. मात्र त्यांच्या दौऱ्यावर प्रशासनाने प्रतिबंध घातले आहेत. त्यांच्यावर जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा, गडहिंगलज सहकारी साखर कारखाना घोटाळा आणि मंत्री हसन मुश्रीफ परिवार आर्थिक घोटाळा या संदर्भात त्यांना कोल्हापूरला जायचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार व पुरावे ते सादर करणार आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी आदेशात गणेश विसर्जन निमित्त पोलिस व्यस्त आहेत म्हणून मी आता 27 सप्टेंबर 2021 ला मुंबईहून निघून व 28 सप्टेंबर 2021 ला कोल्हापूर येणार आहे . माझ्या आधी दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे 28 तारखेला करणार आहे. असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!