🕒 1 min read
मुंबई : पालकमंत्री निवडण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा निर्णय घेतील तेव्हा जी जवाबदारी ज्या मंत्र्याकडे असेल त्या- त्या जिल्ह्यामधील आम्ही काम करु. परंतु येवतमाळ जिल्हाच्य स्थनिक लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी एवढं मात्र नकी अस्वस्थ करू शिकतो जनतेला या संदर्भ मध्ये नवीन सरकार आलं आहे. असं शिंदे गटाचे आमदार संजय राठोड म्हणाले.
सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदु मानुन आमच्या सरकारचे काम चालविण्याचे ठरवलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना हेच सांगितले आहे की, सामान्य माणुस हा केंद्रबिंदु आहे. जे जे सामान्य जनतेसाठी करता यईल ते सर्व निर्णय सरकारच्या माध्यमातुन घेऊ.
महत्वाच्या बातम्या :
- Bharat Gogawale | ‘युवराजांची दिशा चुकली’ घोषणेचा नेमका अर्थ भरत गोगावले यांनी केला स्पष्ट
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोकरभरती संदर्भात केली ‘ही’ मोठी घोषणा
- Amar Deshmukh | जसे पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसे या मुख्यमंत्र्यांकडे पण बडवे आहेत- अमर देशमुख
- Udhhav Thackeray | तो शपथविधी यशस्वी झाला असता तर ते सुद्धा ओके होतं- उद्धव ठाकरे
- Shivsena । संजय राऊत बेडरपणे ईडीला सामोरे गेले, ते मऱ्हाटी बाण्याने लढले, पण वाकले नाहीत; शिवसेनेची राऊतांवर स्तुतीसुमने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
