🕒 1 min read
मुंबई : करीना कपूर दुसऱ्यांना आई होणार असल्याची गुड न्यूज खुद्द सैफ व करीना दिली होती.’आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप सैफिनाने आभार देखील मानले होते.
तैमुर आता 3 वर्षांचा झाला आहे. दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी कुटुंबीय उत्सुक आहेत. आतापर्यंत ही गुडन्युज फक्त करिना आणि सैफच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना माहिती होती. मात्र आता करिना आणि सैफने अधिकृत स्टेटमेंट जारी करत ही आनंदाची बातमी जाहीर केलीये.
सध्या करीन तिची प्रेग्नंसी खूप एन्जॉय करत आहे. प्रेग्नंट असूनही विश्रांती न घेता ती तिच्या कामात व्यस्त आहे. स्वतःची योग्य रितीने काळजी घेत ती सध्या बाळाच्या आगमनाची वाट बघत आहे.
दरम्यान, करीनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीमधला हा व्हिडीओ आहे. या मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिने एका गोंडस मुलीला जन्म देण्याची तिची ईच्छा असल्याचे सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेत हिम्मत असेल तर मला हात लावून दाखवावा, माझं चॅलेंज’ – किरीट सोमय्या
- राऊतांनी थातुरमातूर न बोलता सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत – राम कदम
- ‘नुसतं भो-भो करू नकोस, सिद्ध कर’ – किशोरी पेडणेकर
- आमिर खानची फजिती : जायचं होतं फडणवीसांच्या दारी, पोहचले अशोक चव्हाणांच्या घरी !
- उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मंदिरात दीपावली उत्सव; झेंडूच्या फुलांनी सजवले बद्रीनाथ मंदिर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
