Share

भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याने केला राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश

Published On: 

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसेत प्रवेश केला. काळे यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद वाढणार आहे.

राज ठाकरे यांनी नितीन काळे यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी नवीमुंबई निवडणुकीत नितीन काळे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातही काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचं पाहायला मिळालं होतं. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला होता.त्यामुळे मनसेकडे आता नेत्यांचा ओघ वाढू लागला असल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!