मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जनता दरबार घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कंगनाच्या प्रक्षोभक वक्तव्यांवर भाष्य केले. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी काही बोलणं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे’ अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पहा काय म्हणाले जितेंद्र आव्हाड :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/321711622387778/
महत्वाच्या बातम्या :
- उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना हवी आहे भाटगिरी,चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला टोला
- ‘कंगना राणावत’ हिमाचलला परतली हे ऐकून आश्चर्य वाटलं; सचिन सावंतांचा कंगनाला टोला
- खाजगी शिकवण्या सुरु असतील तर फौजदारी कारवाई करण्यात येईल – बच्चू कडू
- महाराष्ट्राला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत आहे – बाळासाहेब थोरात
- सरकारची चूक दाखवल्यास जेलची हवा खावी लागेल; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

