🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी जॅकलिनने नुकताचं एक तिचा एक फोटो सोशलवर शेअर केला आहे. ब्लॅक अॅन्ड व्हाईट बॅकग्राउंडमध्ये शेअर केलेला हा फोटो पाहून तिचे फॅन्स तिच्यावर फिदा झाले आहेत.
जॅकलिन फर्नांडिसने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत ती टॉपलेस सोफ्यावर पडून पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. कुणी स्टनिंग म्हणतंय तर कुणी हॉट. तिच्या या फोटोला तासाभरात ११ लाखांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. तिच्या या फोटोवर फक्त तिचे चाहतेच नाही तर बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींनीदेखील कमेंट केली आहे. जॅकलिनने यापूर्वी देखील बऱ्याचदा असे टॉपलेस आणि बोल्ड फोटो शेअर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
https://www.instagram.com/p/CMWtHSpM7-u/?utm_source=ig_web_copy_link
जॅकलिनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमारसोबत जॅकलिनबच्चन पांडे’मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. जॅकलिनकडे सध्या एकूण ४ बिग बजेट चित्रपट आहेत. यापैकी ‘बच्चन पांडे’ हा एक चित्रपट आहे. रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’मध्ये ती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

