🕒 1 min read
मुंबई : आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. यावेळी पवारांविरोधात घोषणाबाजी करत चप्पला फेकण्यात आल्या. त्यावर आता शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही.
एसटी कर्मचाऱ्यांचे आणि आमच्या पक्षाचे घनिष्ट संबंध आहेत. मी गेल्या ५० वर्षात एकदाही एसटीचे अधिवेशन चुकवले नाही. ज्या ज्या वेळेस काही प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्यांना हातभार लावून सोडवण्यासाठी आपल्या सहकार्यांनी कष्ट घेतले”, असे पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
एसटी आंदोलन। “भाजपच नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकरण पूर्ण होत नाही का?”- चित्रा वाघ
एसटी कामगार आंदोलनावर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया
IPL 2022: गुजरातचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; पंजाबमध्ये ‘या’ स्टार खेळाडूचे पर्दापण!
“तिन्ही पक्षांच्या अंतर्गत वादामध्ये महाराष्ट्र होरपळतोय”- चंद्रशेखर बावनकुळे
एसटी कर्मचारी आंदोलकांना दिलीप वळसे पाटलांचं आवाहन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
