Share

‘ये तो बिल्कुल नही बदला यार’ ; सचिन-युवराजची विकेट घेतल्यानंतर माँटी पानेसर सोशलवर चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

रायपूर : भारतात सध्या  इंडिया रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धा  सुरु आहे. या सिरीज मध्ये इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसर  चर्चेत आला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या  इंग्लंड लिजंड्स विरुद्ध इंडिया लिजंड्स यांच्यातील सामन्यात पानेसरनं ज्या चतुराईनं महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांना बाद केले, त्यानंतर सोशलवर त्याचीच चर्चा चालू आहे.

३८ वर्षीय गोलंदाजाच्या खेळात काहीच बदल पाहायला मिळाला नाही. चेंडूचा तोच टप्पा, तेवढेच वळण अन् तगड्या फलंदाजांना देणारा चकवा, यामुळे पानेसर पुन्हा चर्चेत आला आहे. पानेसरनं इंग्लंडला सचिन तेंडुलकर, मोहम्मद कैफ व युवराज सिंग या महत्त्वाच्या विकेट्स मिळवून दिल्या.

मंगळवारी झालेल्या सामन्यात पानेसरनं नव्या चेंडूसह पहिले षटक फेकले आणि फक्त ७ धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद कैफचा त्रिफळा उडवला. त्यानंतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तेंडुलकरला माघारी जाण्यास भाग पाडले. पानेसरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न फसला अन् तेंडुलकरला देखील माघारी जावे लागले.

https://twitter.com/imsunnypandit/status/1369343899605602306?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!