Share

IPL auction 2022 : मनदीप सिंगसाठी दिल्लीने मारली बाजी

Published On: 

🕒 1 min read

बंगळूरू: IPL 2022 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी मनदीप सिंगला दिल्ली कॅपिटल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. (Mandeep Singh bought by Delhi) मनदीपसाठी लखनऊ जायंट्सने अगोदर बोली लावली होती, मात्र दिल्लीने बाजी मारत त्याला १.१० कोटीत विकत घेतले.

दरम्यान गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्सनंतर लीगमधील १० संघांनी ५९० क्रिकेटपटूंच्या यादीत भारतीय खेळाडूंसाठी जोरदार बोली लावली आहे, ज्यामध्ये २२७ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.

तर मेगा लिलावात पहिल्या दिवशी इशान किशन, श्रेयस अय्यर आणि दीपक चहर हे प्रमुख निवडक ठरेल. किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींना निवडले, तर चहरला १४ कोटी रुपयांनी चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले. तर कोलकाता नाईट रायडर्सने अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!