Share

IPL 2022 DC vs RCB : विराटच्या हंगामातील दुसऱ्या रनआऊटमुळे चाहते निराश; ट्विटवरून दर्शवली नाराजी!

Published On: 

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या जात असलेल्या सामन्यात नाणेफेकीचे नाणे ऋषभ पंतच्या बाजूने पडले, त्यानंतर त्याने बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ज्याला प्रत्युत्तर म्हणून रॉयल चॅलेंजर्सने निराशाजनक सुरुवात केली. तसेच आरसीबीचा स्टार रन आऊट होऊन माघारी परतला आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) सुरुवातीलाच मोठे धक्के बसू लागले . पॉवरप्लेच्या आतच संघाचे दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. ज्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली (Virat kohli) ४१व्या षटकात धावबाद झाला.

https://twitter.com/ChadarModDunia/status/1515338324273418246?s=20&t=AKh1yl-cvn2xz9G1g438WQ

https://twitter.com/mrsyco46789960/status/1515338238185017344?s=20&t=Eh5D_rdwcxZVyi0J0b1xxQ

https://twitter.com/Shamsihaidri1/status/1515340522423943175?s=20&t=oeM3ImvmckR_iWIg2L6Izg

४१व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहली बॅकवर्ड पॉइंटकडे हलका हात खेळून धाव चोरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या स्थितीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या ललित यादवने एका हाताने चेंडू स्टंपवर आदळला. IPL 2022 मध्ये विराट कोहली दुसऱ्यांदा धावबाद झाला आहे. आधीपासूनच खराब फॉर्मशी झुंज देत असलेला विराट रन आऊट झाल्याने चाहते निराश झाले आहेत.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!