🕒 1 min read
मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलचा एक शानदार कॅच घेतला. त्याचा हा कॅच इतका शानदार होता की देवदत्तसह संपूर्ण राजस्थान संघ संभ्रमात अडली. मात्र कॅच घेतल्यानंतर विराटच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
झाले असे की, राजस्थान रॉयल्सची (RR) फलंदाजी सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) आपल्या संघाचा माजी खेळाडू देवदत्त पडिक्कलचा (devdut padikkal) झेल घेतला. ज्यानंतर विराटने त्याच्या आक्रमक शैलीत विकेट सेलिब्रेट केली. त्याच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सामन्यात राजस्थानने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्सची सुरुवात अप्रतिम झाली. मात्र यानंतर बोल्ड आर्मीला एकापाठोपाठ एक धक्के बसत गेले. विराट कोहलीच्या रूपाने आरसीबीला तिसरा धक्का बसला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोहली धावबाद झाला आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता इतर कोणी नसून आरसीबीच्याच माजी खेळाडू चहलने दाखवला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “संजय राऊतांनी एक हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील” – वरुण सरदेसाई
- IPL 2022: ऑरेंज- पर्पल कॅपची संगीत खुर्ची सुरूच; विजयानंतर आरसीबीचे खेळाडू एक पाऊल पुढे
- रणबीर सोबतच्या अफेअर्सविषयी आलियाची रोखठोक प्रतिक्रिया
- IPL 2022: RCB vs RRसामन्यात मैदानावर थिरकले सिराज-कोहली; VIDEO एकदा पाहाच!
- “पक्ष स्थापनेच्या दिनी ‘या’ महाशयांना गांभीर्याने घ्या नाहीतर..”, राऊतांच्या आरोपानंतर अमोल मिटकरींचा भाजपला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
