Share

IPL 2022: RCB vs RRसामन्यात मैदानावर थिरकले सिराज-कोहली; VIDEO एकदा पाहाच!

Published On: 

मुंबई: विराट कोहलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाला आहे. कोहली नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मैदानावर काही ना काही करतच असतो. राजस्थान विरुद्ध सामन्यातही त्याचा हा अंदाज पुन्हा दिसला. मॅच सुरू होण्यापूर्वी विराटचा फनी डान्स पाहायला मिळाला. त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही ठेका धरल्याचे पाहायला मिळाले आहे.

आयपीएलचा १३ वा सामना राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात खेळला गेला. हा सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकल्यानंतर बंगळुरूचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होता. सर्व खेळाडू मिळून सामन्याच्या रणनीतीवर चर्चा करत होते. यावेळी विराट कोहलीचा (virat kohli) सिराजसह (mohmmad siraj) मजेशीर डान्स पाहायला मिळाला.

विराटचा मैदानावर डान्स करतानाच हा पुन्हा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला. कोहलीसोबत मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनीही एन्जॉय केला. या दोघांनीही सामना सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले.त्याच्या याच आनंदात विजयाने आणखीन भर पडली.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!