Share

IPL 2022: ऑरेंज- पर्पल कॅपची संगीत खुर्ची सुरूच; विजयानंतर आरसीबीचे खेळाडू एक पाऊल पुढे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलच्या १३व्या सामन्यात बँगलोर आणि राजस्थान या दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत कर्णधार संजू सॅमसनला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीला १७०चे लक्ष्य दिल्यानंतरही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

RCB vs RR यांच्यातील सामन्यानंतर, ऑरेंज कॅप शर्यतीत मोठा बदल झाला आहे. सामन्यात जोस बटलरने (jos buttler) फलंदाजी करताना ४७ चेंडूत ७० धावा केल्या होत्या, त्यामुळे या कॅप शर्यतीत त्याने पहिले स्थान पटकावले आहे आणि त्याने या शर्यतीत इशान किशनला मागे टाकले आहे. त्याचवेळी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (faf du plessis) या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर आहे.

तर पर्पल कॅपच्या शर्यतीत फारसा बदल झालेला नाही. पण, राजस्थानविरुद्धच्या आजच्या सामन्यात १ बळी मिळवणारा अष्टपैलू वानिंदू हसरंगाने (vanaindu hasranga) पुन्हा एकदा टॉप-५ च्या शर्यतीत प्रवेश केला आहे. याशिवाय टॉप ४ गोलंदाजांमध्ये फारसा बदल झालेला नाही. कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज उमेश यादव सर्वाधिक विकेट्स घेऊन पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!