मुंबई: IPL 2022 च्या २५व्या सामन्यात आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर ८ व्या स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा (KKR vs SRH) सामना दुसऱ्या क्रमांकाच्या कोलकाता नाइट रायडर्सशी होत आहे. नाणेफेक जिंकत विल्यमसनच्या (kane williamson) नेतृत्वात हैदराबाद प्रथम गोलंदाजी करेल. दरम्यान कोलकत्यात ऑस्ट्रेलियाच्या ऍरॉन फिंचचे (Aaron finch) आगमन झाले आहे. तर हैदराबादला वॉशिंग्टनच्या दुखापतीमुळे धक्का लागला आहे.
केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाने चेन्नई आणि गुजरात विरुद्ध बॅक टू बॅक विजय मिळविल्यामुळे सनरायझर्स हैदराबादला अखेर विजयाचे मार्ग मिळाले आहेत आणि KKR विरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी आज ते उत्सुक असतील. तर दुसरीकडे कोलकात्याच्या संघ गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान पटकावण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसेल.
दोन्ही संघ:
सनरायझर्स हैदराबाद:
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (C), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (WK), एडन मार्कराम, शशांक सिंग, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन
कोलकाता नाइट रायडर्स:
आरोन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन (WK), पॅट कमिन्स, सुनील नरेन, उमेश यादव, अमन हकीम खान, वरुण चक्रवर्ती
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- अखंड भारताच्या मुद्द्यावर पवारांचा भागवतांना खोचक टोला, म्हणाले…
- “कोर्ट आमच्यासाठी आहे, कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात” ; भाजप आमदार कुटे यांचं अजब वक्तव्य
- IPL 2022 वर पुन्हा कोरोनाचे सावट! दिल्ली संघात पॉसिटीव्ह केस मिळाल्याने खळबळ
- फडणवीसांच्या १४ ट्विट नंतर, हिंदू महासभेचे भाजपला १७ सवाल
- विराट कोहलीनंतर जो रूटचा मोठा निर्णय; अचानक सोडले टेस्टचे नेतृत्व!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

