Share

IPL 2022 RR vs GT: कॅप्टन्स इनिंग खेळणाऱ्या हार्दिकचे एक तिर में दोन निशाणे; सामना तर जिंकला सोबतच…

Published On: 

मुंबई: आयपीएल २०२२ चा २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या हाय-व्होल्टेज सामन्यात, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत गुजरातने चांगली धावसंख्या उभारली. हार्दिक आणि अभिनवच्या खेळीने गुजरात टायटन्सने सामन्यात विजय मिळवला. या सामन्यानंतर ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत अनेक मोठे बदल दिसून आले आहेत.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यातील सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अनेक मोठे बदल झाले आहेत. या शर्यतीत गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने (hardik pandya) शानदार एंट्री केली आहे. सामन्यात त्याने ८७ धावांची जलद खेळी करत ऑरेंज कॅपवर ताबा मिळवला आहे. मात्र अवघ्या १५ मिनिटात त्याच्या डोक्यावरील पर्पल कॅप राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर (jos butler) याच्याकडे परत आली. सामन्यात त्याने ५४ धावांची जलद खेळी केली.

तर पर्पल कॅपच्या शर्यतीत फारसा बदल झालेला नाही. पण, टी नटराजन टॉप-५ शर्यतीतून बाहेर पडला आहे, दरम्यान लॉकी फर्ग्युसन या शर्यतीत सामील झाला आहे. राजस्थान विरुद्ध त्याने एकूण ३ महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहलच्या डोक्यावर सध्याही पर्पल कॅप शोभून दिसते आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!