Share

IPL 2022 RR vs DC : पंत शेर तर सॅमसन सव्वाशेर..! दोन्ही संघामध्ये कोण आहे सरस? वाचा आकडेवारी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये स्पर्धेचा ५८वा सामना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (RR vs DC) यांच्यात होणार आहे. या मोसमात दोन्ही संघांनी एक सामना खेळला असून त्यात राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत ११ सामन्यांत ५ विजय नोंदवले आहेत तर संघाला ६ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

राजस्थान रॉयल्सने या मोसमात आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी सात सामने जिंकले आहेत आणि चार सामने गमावले आहेत. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये एकूण २५ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दिल्लीने १२ तर राजस्थानने १३ सामने जिंकले आहेत. गेल्या पाच सामन्यांत राजस्थानने दोन सामने जिंकले आहेत, तर दिल्लीटल्सने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे, दोन्ही संघांमध्ये अटीतटीची स्पर्धा आहे.

दोन्ही संघ –

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, जोस बटलर, रुसी व्हॅन डर डुसेन, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, शुभम गढवाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, कुलदीप सेन, तेजस बारोका, तेजस बरोका, केसी करिअप्पा, नॅथन कुल्टर-नाईल, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, करुण नय्यर, ओबेद मकॉय, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, शिमरॉन हेटमायर.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, मनदीप सिंग, सरफराज खान, यश धुल, अश्विन हेब्बर, टिम सेफर्ट, के.एस. भरत, मिचेल मार्श, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, ललित यादव, रिपल पटेल, एनरिक नॉर्किया, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद, चेतन साकारिया, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, विकी ओसवाल, प्रवीण दुबे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!