मुंबई: आयपीएलचा २७वा सामना आज वानखेडेच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळवला जात आहे. बँगलोर नुकतेच चेन्नईकडून पराभव झाल्यानंतर मैदानावर उतरेल तर दुसरीकडे दिल्ली कोलकात्याला पराभूत करून विजयी विचाराने खेळण्यास सज्ज दिसेल. दिल्लीसाठी आज मिशेल मार्श पर्दापण करत आहे. तर आरसीबीमध्ये हर्षल पटेल परतला आहे.
दिल्ली आणि बँगलोर (RCB vs DC) दोन्ही संघात मोठ्या हीटिंग करणारे खेळाडू आहेत. ज्यामुळे आजचा सामना मोठ्या धावसंख्येयचा ठरू शकतो. बहिणीचे निधन झाल्याने मागच्या सामन्यात खेळू न शकलेला हर्षल पटेल (Harshal patel) दुःखातून सावरत या सामन्यात खेळणार आहे. तर दुसरीकडे कुलदीप (kuldeep yadav) आणि मुस्तफिजूर असलेली दिल्लीची बॉलिंग युनिटही टक्कर देण्यास सज्ज दिसेल.
दोन्ही संघ:
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (wk), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (w/c), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “राज्य सरकारच्या विचारांचा आमदार लोकांनी निवडून दिला”; शरद पवारांची प्रतिक्रिया
- IPL 2022 : विराट कोहलीची RCB संघातून होणार हकालपट्टी? शोएब अख्तरचं ‘ते’ वक्तव्य ठरतंय लक्षवेधी!
- “विराटने जे काम भारतासाठी केले तेच रुटने…”; भारताच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य!
- “मशिदीवर आहेत भोंगे, कुणी करू नयेत सोंगे..” आठवलेंची मनसेवर भन्नाट कोटी
- IPL 2022 : कमाल धमाल राहुल..! मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनऊच्या कॅप्टननं ठोकली ‘डबल’ सेंच्युरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

