Share

टोमॅटो पिकावर तुट अळीचा प्रादुर्भाव; अळीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड!

Published On: 

जळगाव : शेतकरी विविध पिके आपल्या शेतीमध्ये घेतात, पिकांना खर्च करूनही कित्येक शेतकऱ्यांच्या पदरी फक्त पडते निराशाच. बऱ्याच शेतकऱ्यांना पिकांवरील पडलेल्या अळीमुळे आर्थिक नुकसानीचा मोठा फटका सहन करावा लागतो. सध्या टोमॅटो पिकावर तुट अळीचा प्रादुर्भावामुळे अधिक प्रमाणात दिसून येत आहे, याकारणाने शेतकरी वर्ग चिंतेत आहे, असे दिसत आहे.

चोपडा तालुक्यातील नारोद येथील तरुण शेतकरी यांनी टोमॅटो शेतीची लागवड करून उत्पादन घेऊ  लागले. पिक फुलविले, ही शेती सप्टेंबर महिन्यात ३ एकरात टोमॅटोची लागवड केली होती. सुरुवातीला टोमॅटोला बाजार भाव चांगला मिळत होता आणि शेतकऱ्यांना कष्टाचे फळ मिळायला सुरुवात झाली होती तेवढ्यात तूट अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन घटले गेले. सध्या शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

तूट अळीच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो खराब होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागत आहे, तसेच बराच टोमॅटो जनावरांना खाऊ सुद्धा घालत आहेत. फवारणी करून तुट अळीला नियंत्रण आणण्यासाठी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!