आज रमजान ईद निमित्त छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो नागरिकांनी एकत्र येत नमाज पठण केले. यावेळी काही नागरिकांनी काळया फिती लावून नमाज अदा केली असल्याचं पाहायला मिळालं. या संदर्भात पत्रकारांनी खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता इम्तियाज जलील म्हणाले की दिल्ली आणि मध्यप्रदेशात ज्या घटना घडल्या आहेत त्याचा निषेध म्हणून या काळ्या फिती लावण्यात आल्या होत्या.
तसेच जलील यांनी स्वतः अशी फित लावली नसली तरीही त्यांनी देखील या घटनांचा निषेध केला आहे.
महत्वाच्या बाचम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

