Share

व्हाट्सअप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; डिलीट करावे लागू शकते व्हाट्सअप !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: व्हाट्सअप च्या युजर्ससाठी कंपनीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारणाऱ्या योजना पुढील वर्षापासून व्हाट्सअप अकाउंट एक्सेस मिळणार असल्याचे वृत्त समोर आल आहे. त्यावरून व्हाट्सअप वापरायचे असल्यास तुम्हाला कंपनीच्या नवीन अटी स्वीकारणे अनिवार्य असणार आहे. परंतु नवीन अटींबाबत अद्याप व्हाट्सअप करून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

व्हाट्सअप बाबतचे सर्व अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. WABetaInfo ने व्हाट्सअप नवीन अटींमध्ये युजर्ससाठी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जर कंपनीच्या अटी स्वीकारायचा नसतील तर यूजर स्वतःचे व्हाट्सअप अकाउंट डिलीट करू शकतात व्हाट्सअप बद्दल ची ही नवीन 8 फेब्रुवारी 2019 पासून लागू होणार आहे याशिवाय WABetaInfo ने व्हाट्सअप चा नवीन अटींमध्ये येत्या वर्षात युजर्सच्या डेटा चा वापर कशाप्रकारे केला जाईल आणि फेसबुक बिझनेससाठी तुमची चाट कशाप्रकारे मेसेज केली जाईल याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे आता या नवीन अटींची स्वीकार केल्याशिवाय युजर्सना व्हाट्सअप अकाउंट चा वापर करता येणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. नुकताच व्हाट्सअप मध्ये पेमेंट फिचर अपडेट करण्यात आला असून या नवनवीन अपडेशन च्या दरम्यान कंपनीकडून आता युजर्ससाठी हा नवीन नियम करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!