Share

या ऐतिहासिक विजयाने मी खूप खूश आहे : अडवाणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मी खूप खूश आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. या निवडणुकीत सहभागी झालेला प्रत्येकजण खूप आनंदी आहे. अस वक्तव्य करत भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. हा ऐतिहासिक विजय असल्याचे त्यांनी म्हटले. संसद भवनाबाहेर अडवाणींनी पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. मोदी अडवाणींच्या पायाही पडले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!