Share

Uday Samant | “आम्ही आमच्या मतदार संघात फोन केले तर…” ; उदय सामंत यांचा इशारा

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आलं असून त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. हिंगोलीचे ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनाही अटक करण्यात आलीये. दरम्यान, या हल्ल्यानंतर आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया डेली आहे. आम्ही आमच्या मतदार संघात फोन केले तर काय होईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!