🕒 1 min read
पुणे : मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी मराठा आरक्षणाचा विषय जास्त गुंतागुंतीचा करु नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. नेत्यांनी थोडा संयम बाळगावा, सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्यांनी घाबरुन जाऊ नये. या विषयात गोंधळ वाढला तर होत्याचं नव्हतं होऊन बसण्याची वेळही येऊ शकते, असा सल्लाही त्यांनी दिला.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/665117514386700/
महत्वाच्या बातम्या :
- दुःखद: ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनाने निधन!
- #खुशखबर_: उद्यापासून कोव्हिड लसीच्या तिसऱ्या मानवी चाचणीला सुरुवात
- मोठी बातमी: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका
- राज्य सरकारचा मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर वैध ठरवण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण
- वरुणराजा कोसळणार : पुण्यासह सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
