Share

‘माझ्या मुलीला कोणी असं किस केलं तर मी त्याचे ओठ चिरुन टाकेन’; शाहरुखने दिला इशारा

Published On: 

मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानने अनेक सुपरहीट चित्रपटात काम केल आहे. त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने स्वत: चे उत्तम असे स्थान निर्माण केले आहे. तो नेहमीच विविध चित्रपटातून लोकांच्या भेटीस येत असतो. मात्र शाहरुखची मुलगी सुहाना खान हिची अनेकदा सोशल मिडियावर चर्चा होत असते. तिचे सोशल मिडियावर लाखोंचं फॅन फलोइंग असून, तिच्या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवर सेलिब्रिटीला लाजवतील इतक्या कॉमेंट्स असतात. अशी ही लोकप्रिय सेलिब्रिटी किड सध्या आपल्या वडिलांमुळं चर्चेत आहे.

https://www.instagram.com/tv/CKGJhHEBwWB/?utm_source=ig_web_copy_link

शाहरुखनं काही वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याच्यासोबत आलिया भट्ट देखील होती. दरम्यान करणनं आलियाला विचारलं तू पहिलं किस केलस त्यावेळी किती वर्षांची होतीस. यावर तिनं १६ असं उत्तर दिलं. यावर शाहरुख म्हणाला जर माझ्या मुलीला कोणी असं किस केलं तर मी त्याचे ओठ चिरुन टाकेन. या मुलाखतीचा व्हिडीओ शाहरुखच्या फॅन पेजनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुहाना सध्या अमेरिकेत अभिनयाचं शिक्षण घेत आहे. सुहाना तिच्या मित्र-मैत्रिंनीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अलिकडेच तिनं एका शॉर्टफिल्ममध्ये काम केलं होतं. या फिल्ममध्ये तिनं केलेला अभिनय पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं. आता ती बॉलिवूडमध्ये लवकर पाहायला मिळणार का? याची चाहते वाट पाहत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!