Share

‘वडिलांची साथ नसेल तर ईदचा दिवसही उदासीन वाटतो’ ; सिराज वडिलांच्या आठवणीत झाला भावुक

Published On: 

मुंबई : यावर्षी देखील कोरोनाचं संकट कायम असल्यामुळे सर्वत्र घरी रहूनच रमजान ईद साजरी केला गेला. काेरोनाचे संकट असल्याने यावर्षीही रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाच्या सूचनांचे पालन करून साजरा करावा असे आदेश देखील देण्यात आले होते.

मुस्मिम बांधवांमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर ईद ऊल फितर संपूर्ण जगभरात साजरी करण्यात येते. रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर जो चंद्र दिसतो, त्याला ईद का चांद मानले जाते. आज शुक्रवारी १४ मे ला सर्वत्र ईद साजरी केला गेला. शहरातील मशिदींमध्ये लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करतात. यंदा मात्र ईदवर करोनाचे सावट पसरले. या पार्श्वभूमीवर घरच्या घरी ईद साजरी केली गेली.

https://www.instagram.com/p/CO2kGroD211/?utm_source=ig_web_copy_link

शुक्रवारी ईदचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला गेला. विराट कोहली, हरभजन सिंग, सुरेश रैना यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज यानंही ईदच्या शुभेच्छा दिल्या, मात्र यावेळी तो भावुक झालेला दिसला वडिलांच्या निधनानंतर हा पहिलाच ईदचा सण होता आणि त्यांच्या आठवणीनं त्याचे डोळे पाणावले होते.

सिराजनं पोस्टमध्ये लिहिलं कि, ”ईद-उल-फितर मुबारक. आई-वडिलांची साथ असेल तर प्रत्येक दिवस हा ईद सारखाच असतो आणि तसं नसेल तर ईदचा दिवसही उदासीन वाटतो. मिस यू पापा!” या पोस्टवर चाहते त्याचं सांत्वन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!