Share

Urfi ​​Javed : “माझा एखादा ड्रेस लोकांना आवडत नसेल तर…”, फॅशन सेन्सबद्दल उर्फी जावेदची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. तिच्या फॅशनसेन्समुळे तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नुकतंच उर्फीने एका मुलाखतीत तिच्या फॅशनवर आणि ट्रोलिंगवर वक्तव्य केले आहे. सध्या उर्फीचे वक्तव्य खूप चर्चेत आहे.

एका मुलाखतीमध्ये उर्फी म्हणाली, “प्रत्येकाला विविध फॅशनचे कपडे घालणं, मेकअप करणं आणि सर्वोत्कृष्ट दिसणं आवडतं. मी जे काही करते, ते मी माझ्यासाठी करते. कारण चांगलं दिसणं कोणाला आवडत नाही? जर माझा एखादा ड्रेस लोकांना आवडत नसेल तर ती त्यांची समस्या आहे. त्यांना मानसिकता बदलण्याची गरज आहे”.

https://www.instagram.com/p/Cfstvs-F6uj/

उर्फिने आपल्या बोल्ड्नेसमुळे सोशल मिडीयावर वेगळीच खळबळ माजवली आहे. तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल उर्फी फाटलेले कपडे घालून लाखोंची कमाई करते आणि आरामदायी जीवन जगते. चाहते तिच्या लेटेस्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असतात. तिने लेटेस्ट लुक चाह्त्यांसोबत शेअर करताच काही मिनिटातच सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतो. उर्फी जावेद अवघ्या २५ वर्षाची आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!