Share

नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या ‘त्या’ विधानामुळे राजकारणात खळबळ माजली

Published On: 

पाटणा : पक्षाची धुरा रामचंद्र प्रसाद सिंह यांच्याकडे सोपवल्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली असून कुमार आता नेमकं काय करणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार यांनी सलग सातव्यांदा विराजमान झाले आहेत. परंतु, रविवारी नितीश कुमार यांनी यंदा मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.

कोणालाही मुख्यमंत्री बनवा. कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री केलं तरी मला त्याचा फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी जराही इच्छा नाहीय, असं नितीश कुमार म्हणालेत.

नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर जनता दल युनायडेटनेही स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षाचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी नितीश यांना कोणत्याही पदाची हाव नसल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!