खासदार सुप्रियाताई सुळे या आज सोलापूर दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुळेगाव तांड्यामध्ये सुरु केलेल्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ उपक्रमाला भेट दिली. या ठिकाणी बंजारा समाजाच्या महिला जे शिवणकाम, विणकाम आणि नक्षीकाम करतात, याची सुप्रिया सुळेंनी पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत या उपक्रमाचे आणि पोलीस दलाचे कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

