Share

बाप्पाच्या आरतीचा मान मिळाल्याचा खूप आनंद वाटतो -मोहसिना सय्यद

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जाती-धर्मांच्या चारभिंती पलिकडे जाऊन समाजात सर्वधर्म समभावतेची जणूं शिकवणं देत गणेशोत्सव साजरा केला जातो. अभिनेता सलमान खान च्या घरचा दीड दिवसाचा बाप्पा असो.  सर्वांनी हर्षोल्हासात हा उत्सव साजरा केला. गणेशस्थापनेपासून दहा-अकरा दिवसांत बाप्पाची मनोभावे आदरातिथ्य, पुजाअर्चा केली जाते.

यानिमित्त शहरातील महिलांच्या हस्ते ‘बाप्पाची आरती’ निमित्त पत्रकार मोहसिना सय्यद हिला देखील आमंत्रित करण्यात आले होते. समाजातील प्रत्येक घटक आणि प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. कोणतेही जात धर्म न जुमानता काही संस्थेकडून चांगले उपक्रम राबविले जातात. त्याचीच एक प्रचिती ‘महाराष्ट्र देशा’च्या कार्यालयात बघायला मिळाल्याने सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न आवडल्याचं मोहसिना सय्यदने व्यक्त केलं.

लोकमान्य टिळकांनी एकत्र जमून सार्वजिनक ठिकाणी गणेशोत्सव  करण्याची  परंपराची आजतागायत पहायला मिळत असल्याची आठवण तिने यावेळी करून दिली. तसेच विविध संस्था आणि कार्यालयातील महिलांना ‘बाप्पाच्या आरती’ स आमंत्रित केले. यात मला माझ्या कुटूंबियांना सहभागी करून घेतल्याचं आनंद झाला असे ही व्यक्त केले. उपक्रमात आमंत्रितांमध्ये तसेच उत्सवात सहभागी होण्याचं मान मिळाल्याची कृतज्ञता व्यक्त करत ‘महाराष्ट्र देशा ‘ चा हा त्यांचा उपक्रम स्तुत्य असल्याचं ही मोहसिना सय्यद हिने व्यक्त केले. यावेळी मोहसीना पती अदनान, तिचा मुलगा व शहरातील महिला पत्रकार पृथा वीर,रोशनी शिंपी,भाग्यश्री जगताप, निलिमा पाका, अर्चना जोशी आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!