Share

Kishori Pednekar | “रामदास कदम हे किती पाण्यात आहेत हे…” ; किशोरी पेडणेकर यांची टीका

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची गेल्या 5 तासापासून मैत्री या त्यांच्या बंगल्यावर ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. त्यांच्यासह आता कुटुंबियांचीही देखील चौकशी सुरु असल्याचे समोर येत आहे. असे असतानाच दुसरीकडे दादरमधील त्यांच्या फ्लॅटवरही ईडीचे अधिकारी हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणी चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे.

गार्डन कोर्ट येथील फ्लॅटवर अधिकारी दाखल झाले असून खाली सुरक्षा रक्षकही तैनात आहेत. त्यामुळे आता येथेही शिवसैनिकांचा गराडा पडणार का हे पहावे लागणार आहे. 7 ते 8 अधिकारी या ठिकाणी आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ही चौकशी सुरु झाल्यानंतर राजकीय वर्तुळात टीका सत्र सुरु चालू झालंय. किशोरी पेडणेकर यांनी देखील यावर भाष्य केलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!