Share

Chandrakant Khaire | एक रिक्षावाला करोडो रुपये कसे कमावू शकतो – चंद्रकांत खैरे

Published On: 

औरंगाबाद : चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकेचे बाण सोडले. १९८८ च्या नंतर एका रिक्षावल्याकडे इतके पैसे कुठून आले, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

तर एकनाथ शिंदे यांच्यामागे ईडी का नाही लागली? आमच्या छोट्या-मोठ्या आमदारांच्या मागे ईडी लागली, असा सवालही खैरेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!