Share

Bihar । सत्ताबदलानंतर लगेच बिहारमध्ये ED आणि CBI चे कामकाज सुरु; आरजेडीच्या आमदार आणि खासदारांच्या घरांवर छापेमारी

Published On: 

🕒 1 min read

Bihar । पटना : राष्ट्रीय जनता दलाचे विधान परिषद सदस्य सुनील सिंह यांच्या बिहारमधील पटना येथील अनेक ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. सुनील सिंह हे आरजेडी कोषाध्यक्ष आहेत. सुनील सिंह हे आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्या जवळचे मानले जातात. यानंतर आता सुनील सिंह ईडीच्या कारवाईविरोधात धरणे आंदोलनाला बसले आहेत.

त्याचवेळी कटिहार मेडिकल कॉलेजमधील प्रमुख आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या जागेवर सीबीआयचे छापेमारी सुरू आहे. याचबरोबर राज्यसभा खासदार फयाज अहमद यांच्या ठिकाणावरही सीबीआयने छापे टाकले आहेत. तसेच पुढे आपल्या निवासस्थानावर पडलेल्या सीबीआयच्या छापेमारीवर बोलताना सुनील सिंह म्हणाले कि, हे जाणूनबुजून केले जात आहे, यात काही अर्थ नाही. आमदार आपल्या बाजूने यासाठी ते हे सर्व करत आहेत.

यानंतर पुढे खरेतर, बिहारमधील दोन केंद्रीय तपास यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआय यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मोठी कारवाई केली आहे. झारखंड आणि बिहारमध्ये बेकायदेशीर खाणकाम आणि नोकरी घोटाळ्याप्रकरणी 25 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात दोन्ही यंत्रणांचे सुमारे 80 अधिकारी सहभागी आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!