Share

Eknath Khadse | एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला पर्दाफाश! रोहिणी खडसे हल्ला प्रकरणी सादर केला पेनड्राइव्ह

Published On: 

मुंबई : विधान परिषद मध्ये राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी पेनड्राइव्ह सादर करत सत्ताधारकांवर हल्लाबोल केला आहे. सभागृहात एकनाथ खडसे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

एकनाथ खडसे यांनी सादर केला पेनड्राइव्ह :

यादरम्यान, मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजार रुपयांची वसुली, मुक्ताईनगर तालुक्यातील माफीयांचे रेकॉर्डिंग तसेच रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्लाबाबत त्यांनी पुरावे समोर ठेवले. यावेळी या सर्व प्रकरणातील विशेषतः रोहिणी खडसे हल्ला प्रकरणातील डेटा पेन ड्राईव्हमध्ये असल्याचं सांगत खडसे यांनी पेनड्राइव्ह सादर केला.

मुख्यमंत्र्याचं आरोपींना संरक्षणः

रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आत्तापर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली नाही. आरोपींना ताडीपाडीच्या नोटीसा दिल्या होत्या, त्या देखील रद्द करण्यात आल्या, यामागे मुख्यमंत्री गुंडांना संरक्षण देत असल्याचं कारण खडसे यांनी दिलं आहे. तसेच जर मुख्यमंत्रीच गुंडांचा संरक्षण करत असतील तर पोलीस तपास कसा करणार? असा सवाल करत महिलेवर हल्ला होतो आणि त्याच आरोपींना संरक्षण दिलं जातं यापेक्षा दुसरे देव कोणतं? असा सवाल खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाष्य केलेल्या विषयाचांचे तसेच रोहिणी खडसे हल्ला प्रकरणातील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपचा पेन ड्राईव्ह मध्ये एकनाथ खडसे यांनी सादर केला आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!