Share

होंडाच्या ‘या’ बाईकवर डिसेंबरमध्ये मिळणार ऑफर !

Published On: 

मुंबई: कोरोना नंतर गतिमान होत असलेल्या वाहन उद्योगामध्ये सध्या सणांच्या तसेच नवीन वर्षाच्या निमित्त ग्राहकांना मोठ्या ऑफर आणि डिस्ककाउंट दिले जात आहेत यावेळी या मध्ये बाईकवर देखील केवळ डिसेंबर महिन्यांमध्ये खरेदी केल्यास ऑफर मिळणार आहे.

भारतीय बाजारामध्ये होंडाच्या नवीन ‘हायनेस सीबी350’ या बाईकची मागणी मोठी आहे. तर भारतीय बाजारात हि बाईक रॉयल एन्फिल्ड मेटोर 350 या बाईक सोबत स्पर्धा करते. सध्या होंडा या बाईक वर ग्राहकांना ऑफर देत आहे.

शानदार आणि दमदार इंजिन असलेल्या होंडाच्या ‘हायनेस सीबी350’ या बाईकची किंमत 1.85 लाख रुपये असणार मात्र डिसेंबर महिन्यांमध्ये खरेदी केल्यास ग्राहकांना मोठे डिस्काउंट आणि ऑफर मिळणार आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड या डेबिट कार्ड ने खरेदी केल्यास ईएमआय आणि 5,000 रुपये कॅशबैक मिळणार आहे. तर या बाईक ची झिरो डाऊन पेमेंट ने घेता येणार आहे.

हि ऑफर डिसेंबर महिन्यापुरती मर्यादित आहे. सध्या ‘हायनेस सीबी350’ दोन व्हेरीयेंट मध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये प्रत्येकी ३ रंग असणार आहेत. तर सर्वोच्च व्हेरीयेंट ची किंमत 1.90 लाख रुपये आहे. भारतीय बाजारात सगळ्यात स्वस्त मोटरसायकल मध्ये एक आहे. तर होंडा कडून या ऑफर मुळे या बाईक ची विक्री वाढण्याची अपेक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!