Share

#HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…

Published On: 

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफुल गर्ल सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. सईचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीत झाला. सईने अनेक चित्रपटातून वर्सेटाईल भूमिका केल्या. मराठी सोबतच हिंदी चित्रपटातही सईने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

सई ताम्हणकर हे नाव मराठी चित्रपट सृष्टीत माहित नाही असा सिनेरसिक शोधूनही सापडणार नाही . बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखली जाते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दुनियादारी या चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली. पण त्यापूर्वी सईने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.

‘सनई चौघडे’ हा सईचा पहिला चित्रपट. मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ख्याती काही नवीन नाही. ती तिच्या ‘नो एण्ट्री पुढे धोका आहे’. या चित्रपटामुळेच. यातील बिकिनी सीनमुळेच सई बरीच चर्चेत आली. इतर अभिनेत्रींपेक्षा सई नेहमीच चर्चेत असते ती आपल्या बिंधास्त लाईफ स्टाईल आणि अप्रतिम अभिनयामुळे. तसेच सई ‘समांतर २’ या वेबसिरीजमध्ये महतवाच्या भमिकेत दिसणार आहे. बहुप्रतीक्षित ही सिरीज लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!