Share

पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्य सोबत हार्दिकचा स्टाईलीश डान्स ; पहा व्हिडिओ

Published On: 

पुणे : अष्टपैलू हार्दिक पांड्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक ही नेहमीच इन्स्टाग्राम अकाऊंटवर अगस्त्य आणि तिचे व्हिडिओ शेअर करत असते. दरम्या  नताशाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची बरीच चर्चा देखील होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला बरीच पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची जास्त चर्चा होण्याचं कारण अगस्त्य ठरला आहे. या व्हिडिओ मध्ये अगस्त्य फारच गोड दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CM7E4Etgb6b/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये नताशा मुलगा अगस्त्य आणि पती हार्दिकसोबत अतिशय स्टाईलीश अशा अंदाजामध्ये दिसत आहे. नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच लोकांच्या पसंतीत उतरला असून आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

नताशा स्टॅनकोविकने प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बिग बॉस 8 आणि ‘नच बलिये’ सारख्या रिऍलिटी शोमधून तीने सहभाग घेतला होता. तसेच तीने ‘डीजे वाले’ बाबू या गाण्यातही बादशाहबरोबर आपल्या नृत्याने बरीच आग लावली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!