जळगाव: राजकारणात प्रत्येकाला ‘बॉय’ असतोच, नारायण राणे यांना देखील कुणी तरी बॉय असेलच फक्त त्यांनी त्याचे नाव सांगावे अशा शब्दात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंना टोला मारला. तर किरीट सोमय्या हे सुशिक्षीत बेरोजगार राजकारणी असल्याची टीका देखील केली.
तसेच सार्वजनीक शिवजयंती समितीतर्फे आज महात्मा फुले यांच्या पुतळ्याला वंदन करून सार्वजनीक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आजपासून शिवज्योत रॅली काढून शिवजयंती महोत्सव सुरू झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून शिवज्योत रॅली सुरू करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:
“किरीट सोमय्यांना स्वप्नातही बंगले दिसतात”, संजय राऊतांची टीका
…अशी बनवेगिरी करणाऱ्या सरकारचे काय करायचे, याचा फैसला आता जनतेनेच करायला हवा- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

