🕒 1 min read
मुंबई: कोरोना महामारीविरुद्ध भारत आज एक मोठी कामगिरी आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार करणार आहे आणि हा विक्रम आज देशभरात साजरा करण्यात येणार आहे. आतापर्यंत जगात फक्त चीनने १०० कोटींहून अधिक लसीकरण केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत अभिनंदन केले आहे.
‘भारताने १०० कोटी लसीकरण करत इतिहास रचला आहे. हा ऐतिहासिक टप्पा पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन.मोदींसारख्या महान नेत्याशिवाय हे शक्य झाले नसते.प्रचंड प्रयत्नांसाठी आरोग्य सेवा संघांचे मनापासून आभार’असे ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली आहेत.
India creates HISTORY!
Congratulations INDIA for crossing historic milestone of #100crore #COVID19 vaccination!
It wouldn’t have been possible without our great leader.Thank you Hon PM @narendramodi ji!
Sincere gratitude to healthcare teams for humongous efforts!#VaccineCentury pic.twitter.com/LgTqfkm2GL— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 21, 2021
दरम्यान दरम्यान भारत देशही १०० कोटींचा टप्पा पार करणार आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील ७५ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३१ टक्क्यांहून अधिक लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशात १८ ते ४४ वयोगटातील ५५,२९,४४,०२१, ४५ ते ५९ वयोगटातील २६,८७,६५,११० आणि ६० वर्षांवरील १६,९८,२४,३०८ लोकांचे देशात लसीकरण करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कॅ.अमरिंदर यांच्या अपमानाच्या भांगड्यात भाजपचे ढोलवादक होते हे स्पष्ट झाले’
- ‘कॅ.अमरिंदर यांना ‘चावी’ मारून भाजपात प्राण फुंकण्याचे राजकारण त्यांच्यावरच उलटेल’, संजय राऊतांचा इशारा
- आमच्यासोबत शिवसेना सोडायला रामदास कदम पहिल्या नंबरला होते; निलेश राणेंचा गौप्यस्फोट
- लसीकरणात भारत आज करणार १०० कोटींचा टप्पा पार
- ‘परमबीर सिंह आणि अनिल देशमुखांचे हनीमून कुठे सुरू, हे शोधून काढालं पाहिजे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

