Share

State Budget Session 2022 : राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला, राष्ट्रपतींनी दाखल घ्यावी; यशोमती ठाकुरांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (३ मार्च) पहिल्याच दिवशी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. राज्यपाल अभिभाषणवेळी मविआ नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आपलं अभिभाषण पटलावर ठेवत भाषण न करताच ते निघून गेले. यावरूनच महिला व बालविकास कल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी टीका केली आहे.

“राज्यपालांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलंय. त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. माननीय राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं पाहिजे.”, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

तसेच राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. खरं तर त्यांना राज्याच्या विकासाचा आढावा मांडणारं भाषण करायचंच नव्हतं असं दिसतंय. राज्य सरकारची उपलब्धी सांगायची नव्हती. भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतायत. असा आरोपही यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!