मुंबई: भाजप खासदार मनोज (BJP MP Manoj Kotak) कोटक यांनी युक्रेनमध्ये होत असलेल्या युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील टीका केली आहे. युद्धजन्य परिस्थिती मध्ये ४ मंत्री ऑपरेशन गंगा (Operation Ganga) बघत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याने मदत आणि स्वागत केले पाहिजे, यात राजकारण नको, असे मत त्यांनी खासदार मनोज कोटक यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना मनोज कोटक म्हणाले, ज्या विद्यर्त्याचा मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांशी स्वतः पंतप्रधान आणि कर्नाटकातील मुख्यमंत्री देखील बोलले आहेत. जी घटना घडली ती दुर्देवी आहे. मात्र यात राजकारण केलं जाऊ नये, असं कोटक म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारने कितीही टीका केली तरी केंद्र सरकार आपले काम करत राहील, असंही कोटक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
VIDEO : विराटला १००व्या कसोटी सामन्यासाठी सचिन तेंडुलकरकडून विशेष शुभेच्छा
State Budget Session 2022 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन
विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्यासाठी गांगुली उपस्थित राहणार का नाही? आली मोठी अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

