मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण मार्गदर्शन सुविधा असलेल्या मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड व नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ परसन्स विथ व्हिजुअल डिसेबिलिटीज (दिव्यांगजन), डेहराडून यांच्या वतीने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अदीप योजनेअंतर्गत गरीब व गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना हे स्मार्ट फोन देण्यात आले. कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव आनंद आठलेकर, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम तसेच डेहराडून येथील भूपिंदर राणा उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | जास्मिन टी की ग्रीन टी, वजन कमी करण्यासाठी कोणता आहे जास्त फायदेशीर..जाणून घ्या!
- Uddhav Thackeray | “शिवसैनिकांनो निसंकोचपणे तयारीला लागा, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार!”, उद्धव ठाकरेंचा आदेश
- Maharashtra Rain Update | मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा!
- Eggless Mayonnaise Recipe | घरी अंड्याशिवाय मेयोनीज कसे बनवायचे, जाणून घ्या रेसिपी..!
- Hair Tips | केस गळती थांबवायची असेल तर वापरा ‘हे’ घरघुटी उपाय…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

