Share

खुशखबर ! अॅमेझॉन च्या ‘मेगा सॅलरी डेज’ सेल मध्ये ‘या’ वस्तूंवर मिळणार ५०% सूट

Published On: 

नवी दिल्लीः सध्या नवीन वर्ष आणि सनासुदींच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर आणि डिस्काउंट दिले जाता आहेत. यामध्ये फ्लिप फ्लिपकार्त नंतर आता ई कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारीत आहे. अॅमेझॉनवर १ जानेवारी २०२१ पासून तीन दिवस म्हणजेच ३ जानेवारी पर्यंत अॅमेझॉन ‘मेगा सॅलरी डेज’ सेलच आयोजित करण्यात आल आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. या सेलमध्ये स्मार्टफोनवर घसघशीत सूट देण्यासोबतच बाकीच्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनावर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मॉल एन्ड लार्ज अॅप्लायन्सेज, टीव्ही, फर्निचर, होम अप्लायन्सेस, स्पोर्ट्स, ऑटो प्रोडक्ट्स सह अन्य उत्पादनावर घसघशीत सूट मिळणार आहे. हा सेल ३ जानेवारी २०२१ पर्यंत चालणार आहे.

अॅमेझॉनवर मेगा सॅलरी डेज दरम्यान सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, यासारख्या मोठ्या ब्रँड्सच्या हाय व्हॅल्यू प्रोडक्ट्सवर स्वस्तातील फायनान्स ऑप्शनसारखे नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळू शकणार आहे. तसेच बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयचा वापर केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळू शकणार आहे.

मेगा सॅलरी डेज सेलमध्ये लार्ज अॅप्लान्सेसवर ४० टक्क्यांपर्यंत सूट, बेस्ट सेलिंग वॉशिंग मशीनवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट, डॅकिन, एलजी, सॅन्यो, वॉल्टस यासारख्या टॉप ब्रँड्सच्या एसीवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट, मायक्रोवेववर ४० टक्के डिस्काउंट, टीव्हीवर २५ टक्के सूट, अँड्रॉयड टीव्हीवर ३० टक्के सूट, ३२ इंच टीव्हीवर २५ टक्के सूट, प्रीमियम टीव्हीव ३० टक्के डिस्काउंट,

तर लॅपटॉप, टेबलेट, हेडफोन्स व अन्य बोट, जेबीएल, आणि अन्य न्यू साउंड बार्सवर ३० टक्के सूट, बोट जेबीएल व अन्य हेडफोन्सवर ५० टक्के डिस्काउंट, बोस, सोनी, हरमन कार्डनच्या प्रीमियम हेडफोफोन्स आणि स्पीकर्सवर ९ महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईएमआय १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय सोबत २७ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसोबत डीएसएलआर, मिररलेस आणि प्वॉइंट शूट कॅमेरा, टॉप ब्रँड्सच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर ३० हजारांपर्यंत सूट, ३० टक्क्यापर्यंत सूटसोबत टॉप ब्रँड्सचे टेबलेट्स टॉप ब्रँड्सचे स्मार्ट वॉचेस आणि फिटनेस ट्रॅकर्सवर ४० टक्के सूट मिळणार आहे.

त्याचबरोबर होम अँड डेकोरेशनच्या वस्तूंच्या होम प्रोडक्ट्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट, होम फर्निशिंगवर ५० टक्क्यांपर्यंत सूट, होम डेकोरवर ५० टक्क्यांपर्यंत सूट, होम स्टोरेज आणि ऑर्गनायजेशनवर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. त्यामुळे ३१ डीसेंबर ला नवीन वर्ष साजर केल्या नंतर ग्र्ह्कांसाठी खरेदीची मोठी पर्वणी आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!